Ferfar #29994 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1/ब/2/4
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न ४ च्या इतर अधिकारात नमूद राजेंद्र नामदेव मोरे व अनिल नामदेव मोरे यांनी अर्ज दिला की, उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचेकडील संस्था नोंदणी रदद आदेश जा.क्र.वि.-४/दिग्विजय सह.गृह.संस्था/नोंदणी रद्द आदेश/२०१९ दिनांक ३०/०३/२०१९ अन्वये दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी या संस्थेची नोंदणी रदद करण्यात आली व अवसायक दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे यांचे उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे श्री किशन रत्नाळे यांचेकडील आदेश अन्वये सदर संस्थेची नोंदणी रदद करण्यात आल्याबाबत राजेंद्र नामदेव मोरे व अनिल नामदेव मोरे यांनी या कार्यालयास दिलेल्या अर्जानुसार मौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न ४ चे एकुण प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र १७६.०० चौ.मी पैकी इतर अधिकारात नमूद असलेले त्यांचे नावापैकी अनिल नामदेव मोरे यांचे सामाईक अविभाज्य पूर्वेकडील भागाचे ८८.०० चौ.मी. व राजेंद्र नामदेव मोरे यांचे सामाईक अविभाज्य पश्चिमेकडील भागाचे ८८.०० चौ.मी वर यांची नावे कब्जेदार सदरी घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार सदर मालमत्तेच्या कब्जेदार सदरी असलेले दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी यांचे नाव कमी करून राजेंद्र नामदेव मोरे व अनिल नामदेव मोरे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. (अर्ज, सोसायटी नोंदणी रदद आदेश, फेरफार क्रमांक ८४०७,२१९४१ व सूची क्रमांक II ५१६१/२०१२ दिनांक २७/०७/२०१२ नुसार नोंद)