सातबारा Watch

← महिंदळे

Ferfar #29997 · महिंदळे

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71/10
Talathi
वेडू वंजी माळी
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जयश्री स्वप्नील निकुंभे (खाता क्रमांक 146039) सर्व्हे क्रमांक 71 पै प्लॉट नंबर 10 चे एकुण बिगरशेती क्षेत्र 164 चौ.मी. पैकी सामाईक अविभाज्य पूर्वेकडील भागाचे 0.8200 आर.चौ.मी पैकी लिहुन देणार यांच्या मालकीचा सामाईक अविभाज्य निम्मा हिस्सा यामध्ये बांधीव लोडबेरिंगचे घर बाकी बखळ जागेसह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- स्वप्निल अनिल निकुंभे , (खाता क्रमांक :-146968) सर्व्हे क्रमांक 71 पै प्लॉट नंबर 10 बिगरशेती क्षेत्र 0.8200 यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7192/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)