Ferfar #30002 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
मुकेश पुंजु बैसाणे (खाता क्रमांक 9676) यांचे सर्व्हे क्रमांक 104/2/1/104/2/2 पैकी प्लॉट नं 1, बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी यात आर.सी.सी. बांधीव घराचे एकुण क्षेत्र 78.46 चौ.मी व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी
लिहुन घेणार :
पवन श्यामकांत साळवे ,वैशाली पवन साळवे (खाता क्रमांक :-146971) सर्व्हे क्रमांक 104/2/1/104/2/2 पैकी प्लॉट नं 1 बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5515/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)
104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/1,104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/1