Ferfar #30004 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
नरेश चंद्रमल गलाणी (खाता क्रमांक 9870) यांचे सर्व्हे क्रमांक 121/122/पैकी प्लॉट नं/3, बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी बखळ प्लॉट हे त्यांनी
लिहुन घेणार :
धीरज महेश मोटवानी ,हिरालाल रमेश मोटवानी (खाता क्रमांक :-146966) सर्व्हे क्रमांक 121/122/पैकी प्लॉट नं/3 बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6965/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)
121/122/पैकी प्लॉट नं/3