सातबारा Watch

← चितोड

Ferfar #6031 · चितोड

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
14/2/1/13/ब
Talathi
ज्योत्सना प्रशांत देसले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- गिरधारी परबत पटेल रा. चितोड(खाता क्रमांक17401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/2/1/13/ब, बिगरशेती क्षेत्र 1.4450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7225 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पुजाबाई ज्ञानेश्‍वर उदीकर , (खाता क्रमांक :-19697)गट/सर्व्हे क्रमांक 14/2/1/13/ब बिगरशेती क्षेत्र 0.7225 आर.चौ.मी पुर्वेकडील भागाचे क्षेत्र यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4981 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.