Ferfar #6038 · चितोड
धुळे, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1/ब/26
- Talathi
- ज्योत्सना प्रशांत देसले
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लि शाखा धुळे
गहाणखत लिहुन देणार : सागर रमेश जगताप रा. चितोड यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6981-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630322.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/ब/26 क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर रमेश जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 630322.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
को-बॉरोअर- अपेक्षा सागर जगताप (खाता क्रमांक :- ) ,