सातबारा Watch

← अवधान

Ferfar #8002 · अवधान

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
23/1/9
Talathi
चंद्रकांत दयाराम पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून देणार : जळगाव जनता सहकारी बँक ली. शाखा धुळे लिहून घेणार : उषा सुरेशकुमार संदेशा व सुरेश हिराचंदजी संदेशा यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/9 तपशिल : जळगाव जनता सह. बॅक. लि जळगाव शाखा धुळे यांचा कर्ज र रु 7,50,000/- बोजा - 2437 सर्व्हे क्रमांक : 23/1/9 तपशिल : दिनांक 06/02/2017 रोजी जळगाव जनता सहकारी बॅंक लि.जळगाव चा उषा सुरेशकुमार संदेशा यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 5677 दिनांक 21/02/2022 रोजी जळगांव जनता सहकारी बँक लि जळगांव शहर चा उषा सुरेशकुमार संदेशा यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 6888 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.