सातबारा Watch

← अवधान

Ferfar #8004 · अवधान

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
चंद्रकांत दयाराम पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : धुळे विकास सहकारी बँक लि. लिहून घेणार : चित्राबाई महेद्र पोपली यांनी सर्व्हे क्रमांक : 99/1 तपशिल : दिनांक 20/12/2016 रोजी धुळे विकास सहकारी बँक लि. धुळे गरूड बाग चा प्रमिलाबाई सुशील पोपली यांच्या नावे र.रु.4000000/- कर्ज. - 5541 दिनांक 16/05/2017 रोजी धुळे विकास सहकारी बॅंक लि धुळे चा प्रमिलाबाई सुशील पोपली यांच्या नावे र.रु.6000000/- कर्ज. - 5671 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.