Ferfar #6318 · सावळदे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमिटेड शाखा धुळे, धुळे
लिहुन देणार : दत्तात्रय बापु पाटील रा. सावळदे गट नंबर/ सर्वे नंबर 115/3
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमिटेड शाखा धुळे, धुळे
लिहुन देणार : दत्तात्रय बापू पाटील रा. सावळदे गट नंबर/ सर्वे नंबर 119
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमिटेड शाखा धुळे, धुळे
लिहुन देणार : ज्योती दत्तात्रय पाटील रा. सावळदे गट नंबर/ सर्वे नंबर 104/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5841 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत दत्तात्रय बापु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )