सातबारा Watch

← रानमळा

Ferfar #2744 · रानमळा

धुळे, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2/अ/1
Talathi
कृष्णा विष्णु जाधव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कापडणे, ता. जि. धुळे गहाणखत लिहुन देणार : सुधीर देवराम सोमवंशी रा. रानमळा यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6751-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1432000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/अ/1 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर देवराम सोमवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1432000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.