सातबारा Watch

← खंडलाय (बु)

Ferfar #2415 · खंडलाय (बु)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
140/3/क
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:रमेश नामदेव पाटील यांनी गट नं 140/3/क दाखल केलेल्या जमिनीवर खंडलाय बु.वि.का.सेवा.सहकारी.सोसा ता.जि.धुळे यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खंडलाय बु.वि.का.सेवा.सहकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सोसायटीचे निलचे पत्र इ.वरून)