Ferfar #2416 · खंडलाय (बु)
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- अजिंक्य दिलिप चौगले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:विट्ठल भिला माळी यांनी गट नं 23 दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 99000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र इ.वरून)