Ferfar #2417 · खंडलाय (बु)
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/3
- Talathi
- अजिंक्य दिलिप चौगले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु.पो.नेर ता.जि.धुळे
लिहुन देणार : सुनंदाबाई राजेंद्र पाटील रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/3 क्षेत्र 0.71 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदाबाई राजेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली अर्ज,बँकेचे पत्र इ.वरून)