सातबारा Watch

← खंडलाय (बु)

Ferfar #2418 · खंडलाय (बु)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
215/2/ब
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु.पो.ता.जि.धुळे लिहुन देणार : सरिता मनोहर पाटील रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/2/ब क्षेत्र 1.03 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरिता मनोहर पाटील यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली अर्ज,बँकेचे पत्र इ.वरून)