सातबारा Watch

← खंडलाय (बु)

Ferfar #2424 · खंडलाय (बु)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2/ब
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेर शाखा नेर, मु.पो. नेर,ता.जि.धुळे लिहुन देणार : राधाबाई भगवान माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेर शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 185000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/2/ब क्षेत्र 0.55 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधाबाई भगवान माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई-हक्क प्रणाली अर्ज,बँकेचे पत्र इ. वरून)