Ferfar #2654 · म.कानडामाना
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 548/2
- Talathi
- सोमनाथ अप्पासाहेब पवार
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन देणार:- विमलबाई भ्र. दत्तात्रय माळी (खाता क्रमांक :- 276 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 548/2 चे मिळकतीतील 1.चुडामण लोटन पाटील 2. पांडुरंग लोटन पाटील 3. संतोष लोटन पाटील यांचा हिस्सा अबाधित ठेऊन उर्वरीत अविभक्त हिस्सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- 1.गोरख लोटन माळी , 2.शालीग्रॉम लोटन माळी यांचे लाभात दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 4472 दिनांक 01/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (एस आर ओ कडील ऑनलाईन सुची क्रं 2 वरुन)