Ferfar #5255 · महाल काळी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार (लिहून घेणार)एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा नेर ता जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : कल्पनाबाई चुडामण माळी ,चुडामण महादु माळी ,चुडामण महादु सैंदाणे रा. महाल काळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4696-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/1, 153/1/ब, 153/2/ब, 186/2/ब, 191/2 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई चुडामण माळी ,चुडामण महादु माळी ,चुडामण महादु सैंदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार (लिहून देणार) - प्रमोद चुडामण सैंदाणे (खाता क्रमांक :- ) ,