Ferfar #5272 · महाल काळी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु पो नेर ता जी धुळे
लिहुन देणार : यशवंत पितांबर खलाणे ( माळी ) रा. महाल काळी यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227/1,227/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत पितांबर खलाणे ( माळी ) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला.(अर्ज ,वर्दी , बँकेच्या पत्रावरून).