सातबारा Watch

← महाल काळी

Ferfar #5278 · महाल काळी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
343/3, 343/4
Talathi
मयुर रविंद्र सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, नेर ता जि धुळे लिहुन देणार : संजय धुडकू भोई गट नंबर/ सर्वे नंबर 343/3, 343/4 यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय धुडकू भोई , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)