सातबारा Watch

← महाल काळी

Ferfar #5279 · महाल काळी

धुळे, धुळे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
287/4
Talathi
मयुर रविंद्र सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 श्री.सुजल आनंदा भोई यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 287/4 चे ७/१२ सदरी सुजल आनंदा भोई अपाक करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र व शाळा सोडल्‍याचा दाखला वरुन)