Ferfar #8934 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 316/2/ब
- Talathi
- विशाल दत्तात्रय घोडके
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, ता. जि. धुळे, नेर
लिहुन देणार : विश्वास देवराम पाटील रा. भदाणे गट नंबर/ सर्वे नंबर 316/2/ब यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6705 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 351734/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास देवराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 351734/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी, सुची 2 वरुन)