Ferfar #8938 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 525/3
- Talathi
- विशाल दत्तात्रय घोडके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:त्र्यंबक चिंधा कारंडे , यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नुंबर 525/3 वसंतराव नाईक वि.जा.व.भ.ज.विंकास महामंडळ(मर्या)धुळे यांचेकडून दिनांक 03/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,वसंतराव नाईक वि.जा .विंकास महामंडळ(मर्या)धुळे यांचा निलचा दाखला इ.वरून )