सातबारा Watch

← भदाणे

Ferfar #8943 · भदाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
486/2
Talathi
विशाल दत्तात्रय घोडके
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा नेर, नेर लिहुन देणार : रामा चिंधा ठेलारी रा. भदाणे गट नंबर/ सर्वे नंबर 486/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6922 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 497847/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा चिंधा ठेलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 497847/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )