Ferfar #8951 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर , नेर ता.जि धुळे
लिहुन देणार : अर्जून चिंधा ठेलारी गट नंबर/ सर्वे नंबर 495/3/2
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर , नेर ता.जि धुळे
लिहुन देणार : अर्जुन चिंधा ठेलारी गट नंबर/ सर्वे नंबर 413/2/ब/2 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.71 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन चिंधा ठेलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ.हक्क प्रणालीद्वारे अर्ज अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र इ.वरून )