Ferfar #8954 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर , नेर ता.जि धुळे
लिहुन देणार : रविंद्र युवराज पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 110, 111 यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील दस्त दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र युवराज पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ.हक्क प्रणालीद्वारे अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र इ.वरून )