Ferfar #8955 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बॅंक लि धुळे
लिहून घेणार : दिपक भिमराव पाटील ,देवेंद्र भिमराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 357/2 तपशिल : प्रमाणे देवेंद्र भिमराव पाटील यानी एच डी एफ सी बँक लि शाखा धुळे यांच्या कडुन रक्कम रुपये 2158000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8462
सर्व्हे क्रमांक : 357/3 तपशिल : दिनांक 06/03/2025 रोजी एच डी एफ सी बँक लि चा दिपक भिमराव पाटील यांच्या नावे र.रु.2158000/- कर्ज. - 8520
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रं 7149/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)