Ferfar #9204 · कुसुंबे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पूजा भाऊसाहेब म्हस्के
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंदैया
लिहून घेणार : सुधाकर पांडुरंग जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 2/प्लॉट क्र./36 तपशिल : सुधाकर पांडुरंग जाधव यांचे भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कुसूंबा यांचे र. रु. 208,000/- चा बोजा - 4059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, वर्दी, बँक नील दाखला वरून)
2/प्लॉट क्र./36