Ferfar #9205 · कुसुंबे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पूजा भाऊसाहेब म्हस्के
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : सुधाकर पांडुरंग जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 2/प्लॉट क्र./36 तपशिल : दिनांक 19/04/2021 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा कुसूंबा चा सुधाकर पांडुरंग जाधव यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 7684 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज , वर्दी , सूची क्र 2 6834/2026 दिनांक 13.10.2026 रिकन्व्हेन्स वरून)
2/प्लॉट क्र./36