Ferfar #1701 · लोहगड
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/5
- Talathi
- अर्चना श्रीरंग दिंडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
गोविंद विजय पाटील (खाता क्रमांक1388) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोरख रमेश पाटील , (खाता क्रमांक :-1411)गट/सर्व्हे क्रमांक 225/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6098 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर गटातील विहीरीवर व विहीरीतील पाण्यावर हिस्सेराशीने पाणी घेण्याचा व भरण्याचा मालकी हक्कासह. सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)