सातबारा Watch

← लोहगड

Ferfar #1703 · लोहगड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
22/अ/2, 40/2
Talathi
अर्चना श्रीरंग दिंडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया, कुसूंबा ता जि धुळे लिहुन देणार : रमेश धोंडू पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 22/अ/2, 40/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 740 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश धोंडू पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बॅंकेच्‍या डिक्‍लेरेशन व वर्दी वरोन)