सातबारा Watch

← लोणखेडी

Ferfar #3621 · लोणखेडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
126/3
Talathi
अर्चना श्रीरंग दिंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : लोणखेडी विविध कार्यकारी सोसा लि लिहून घेणार : काशिनाथ दगा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 126/3 तपशिल : दिनांक 02/05/2023 रोजी लोहगड वि. का. सेवा. सह. सोसा. लि. लोहगड ता जी धुळे चा काशिनाथ दगा पाटील यांच्या नावे र.रु. 600000/- कर्ज. - 3167 लोणखेडी वि.का.से.सह.सो. र.रु.30,000/- चा बोजा दि.14/7/07 - 1615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.