सातबारा Watch

← लोणखेडी

Ferfar #3623 · लोणखेडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
अर्चना श्रीरंग दिंडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : लोणखेडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा, लोणखेडी ता जि धुळे लिहुन देणार : ज्ञानेश्वर रावण पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 440 यांनी दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रावण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,सोसायटीच्‍या डिक्‍लेरेशन वरुन)