सातबारा Watch

← देऊर खुर्द

Ferfar #1836 · देऊर खुर्द

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
157/1/ब
Talathi
निकीता दत्तात्रय भदाणे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : देऊर बु.विविध कार्य.सेवा सह.सोसा.लि.ता.जि.धुळे लिहून घेणार : राजेंद्र उत्तम देवरे रा.देऊर बु.ता.जि.धुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 157/1/ब तपशिल : देऊर बु.वि.का.सो. र.रु.1,00,000/- डि.क.घे. - 698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देऊर बु.विविध कार्य.सेवा सह.सोसा.लि.ता.जि.धुळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज , सोसायटीचा दाखला व वर्दिवरोन )