सातबारा Watch

← देऊर बु

Ferfar #5395 · देऊर बु

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
137/1
Talathi
वैशाली धोंडु बावस्कर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी लिहून घेणार : मनिषा अभिमन शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 137/1 तपशिल : सेट्रंल बँक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी यांचा पिककर्ज र.रू. 63,000 बोजा . - 2065 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा[ फेरफार क्र 2065 नुसार शाखा चुकून नेर नोंद झाली आहे] बँकेस पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.[अर्ज,बँकेच्या नील पत्रावरून]