Ferfar #5397 · देऊर बु
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : देऊर बु विविध कार्य सेवा सोसा लि ता.जि.धुळे
लिहुन घेणार : प्रदिप नवल देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक 649/3/अ वर फेरफार क्रमांक 4098 ने घेतलेला बोजा देऊर बु" विविध कार्य सेवा सह.सोसा.लि.ता.जि.धुळे यांचा पिककर्ज र.रु. 5,00,000/- बोजा.
2] 621/1/अ/2 तपशिल : देऊर बु”.वि.का.से.सो.र.रु.60,000/-बोजा - 2608
देऊर बु" विविध कार्य सेवा सह.सोसा.लि.ता.जि.धुळे यांचा पिककर्ज र.रु. 5,00,000/- बोजा. - 4098
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.[अर्ज,सोसायटी च्या नील पत्रावरून]