Ferfar #5398 · देऊर बु
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 621/1/अ/2
- Talathi
- वैशाली धोंडु बावस्कर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
प्रदिप नवल देवरे रा. देऊर बु(खाता क्रमांक1996) गट/सर्व्हे क्रमांक621/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मयूर प्रदिप देवरे , (खाता क्रमांक :-3154)गट/सर्व्हे क्रमांक 621/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.12 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट नं 651/1 मधील विहीरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क (फेरफार नोद 1488नुसार)गट नं 633/1ब ला विहीरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क (फेरफार नोंद 3575 नुसार) लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6921 दिनांक 01/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.[अर्ज ,सूची क्र 2 वरून]