Ferfar #5407 · देऊर बु
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1/अ
- Talathi
- वैशाली धोंडु बावस्कर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी ता साक्री जि. धुळे यांचा पीककर्ज बोजा २०१०००/-दाखल केला.
लिहुन देणार : विमलबाई बापु मांडवडे रा. देऊर बु यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 191/1/अ क्षेत्र 0.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विमलबाई बापु मांडवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.[अर्ज,बँकेच्या पत्रावरून]