Ferfar #2821 · नांद्रे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1/क
- Talathi
- लोकांशा रविंद्र वाघ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे
लिहून देणार : प्रकाश त्र्यंबक पाटील रा. नांद्रे (खाते क्रमांक:- 649)यांनी दिनांक :- 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/1/क चे ला. ला. क्षेत्र 0 हे 42 आर पो. ख. क्षेत्र 0 हे 00 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, बँकेकडील पत्र व वर्दीवरोन).