Ferfar #2828 · नांद्रे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2
- Talathi
- लोकांशा रविंद्र वाघ
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे
लिहून देणार : सुनंदा विजय पाटील रा. नांद्रे (खाते क्रमांक:- 742)यांनी दिनांक :- 02/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2 चे ला. ला. क्षेत्र 0 हे 78 आर पो. ख. क्षेत्र 0 हे 00 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, बँकेकडील पत्र व वर्दीवरोन )