सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #2833 · नांद्रे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
181/1/अ/1
Talathi
लोकांशा रविंद्र वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 वेदांत संदीप सोनवणे यांचा बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार वेदांत संदिप सोनवणे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या वेदांत संदिप सोनवणे ऐवजी वेदांत संदीप सोनवणे अ पा क असे करणे बाबत मा.तहसिलदारा सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/225/2026 दि.06/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.( मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश वरोन)