सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #2835 · नांद्रे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
162/2/अ
Talathi
लोकांशा रविंद्र वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे लिहून देणार : सुनंदा अरुण पाटील रा. नांद्रे (खाते क्रमांक:- 1439) यांनी 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/2/अ चे ला. ला. क्षेत्र 1 हे 24 आर पो. ख. क्षेत्र 0 हे 00 आर यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, बँकेकडील पत्र व वर्दीवरोन)