Ferfar #2836 · नांद्रे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे
लिहून देणार : रमेश लक्ष्मण पाटील रा. नांद्रे (खाते क्रमांक:- 365) यांनी दिनांक:- 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 आणि गट क्रमांक 306/2 यावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, बँकेकडील पत्र व वर्दीवरोन)