सातबारा Watch

← उभंड

Ferfar #1787 · उभंड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
176/2/ब
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे. , धुळे 1 लिहून देणार : सुशिलाबाई अर्जुन पाटील रा. उभंड यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे. यांचेकडील बोजा चढविण्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडील पत्र व वर्दिवरोन)