Ferfar #1791 · उभंड
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे.
लिहून देणार : कविता सुनिल जाधव रा. उभंड यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286, 285/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे. यांचेकडील बोजा चढविण्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडीलपत्र व वर्दिवरोन)