सातबारा Watch

← उभंड

Ferfar #1793 · उभंड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे. लिहून देणार : आशाबाई सिताराम पाटील रा. उभंड यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता. जि. धुळे. यांचेकडील बोजा चढविण्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडीलपत्र,वर्दिवरोन)