सातबारा Watch

← उभंड

Ferfar #1797 · उभंड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
171/1
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर ता.जि.धुळे. लिहून घेणार : यादवराव लाला पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 171/1 तपशिल : दिनांक 25/02/2022 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा यादवराव लाला पाटील यांच्या नावे रु.46000/- या रकमेचा इकार केला. - 1416 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅंकेकडील बोजा कमीकेल्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडीलपत्र,वर्दिवरोन)