सातबारा Watch

← पिंपरखेडे

Ferfar #845 · पिंपरखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- कैलास मुकंदा पाटील (खाता क्रमांक183) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र प्रभाकर जाधव , (खाता क्रमांक :-1831)गट/सर्व्हे क्रमांक 38/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5164 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटी प्रमाणे रस आहे. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)