सातबारा Watch

← पिंपरखेडे

Ferfar #848 · पिंपरखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1/ब
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : महाराष्‍ट्र राज्‍य इतर मागासवर्ग वित्‍त आणि विकास महामंडळ, मर्यादित धुळे लिहुन देणार : उषाबाई दत्तात्रय पाटील , पंकज दत्तात्रय पाटील रा. पिंपरखेडे गट नंबर/ सर्वे नंबर 55/1/ब, 55/1/ब यांनी दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5830 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषाबाई दत्तात्रय पाटील ,पंकज दत्तात्रय पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 23/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,महाराष्‍ट्र राज्‍य इतर मागासवर्ग वित्‍त आणि वि.महामंडळ, मर्यादित धुळे यांचेकडील पत्र व वर्दी वरोन)