सातबारा Watch

← दहयाणे

Ferfar #2877 · दहयाणे

धुळे, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
रविना गजानन शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 दिपक विजय पाटील यांचा बाजुस दाखल केलेल्या सं न 31/2 च्या जमीनीचे खातेदार दिपक विजय पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळु विजय ऐवजी दिपक विजय पाटील असे नावात बदल करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M - 26279112 अन्वये बाळु विजय असे असुन त्‍या ऐवजी दिपक विजय पाटील असे नावात दुरुस्ती करणेबाबत अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,महाराष्‍ट्र शासन राजपत्र वरुन)