सातबारा Watch

← दहयाणे

Ferfar #2878 · दहयाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
44/1/ब
Talathi
रविना गजानन शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : भगवान गुलाबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 44/1/ब तपशिल : सेंट्रल बंक ओफ इंडिया शाखा धुळे याचा र रु 100000/- - 1508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.